Kamchatka Krai earthquake Russia: रशियाच्या पूर्वेकडील कामचटकामध्ये हे भूकंप होत आहेत. पॅसिफिक समुद्रकिनाऱ्यांच्या इतर भागात तीन मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
Aditya Infotech IPO: व्हिडीओ सिक्युरिटी आणि सर्व्हिलान्स उत्पादनं प्रदान करणारी सीपी प्लस कंपनी, आदित्य इन्फोटेक लिमिटेडचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला. ...
NSDL IPO Investment: एनएसडीएलचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला. ४,०११.६० कोटी रुपयांचा हा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) आहे. पाहा कधीपर्यंत गुंतवणूक करता येणार. ...
जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय सुरक्षा दलांनी उधळून लावला आणि दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले. ...